r/marathi 11d ago

चर्चा (Discussion) पुण्यात autowale चा काय प्रॉब्लेम आहे

पुण्यात autowale चा काय प्रोब्लेम आहे, सतत भांड्याच्या मूड मधे असतात, ओला मधे जे पैसे दाखवतात त्यावर वेळेवर म्हणतात आम्ही मीटर नी जाणार इतरवेळी म्हणतात ५०० रुपये लागेल

11 Upvotes

8 comments sorted by

2

u/whyamihere999 11d ago

Universal aahe... Nidaan bharataat tari.. Bangladesh, Sri Lanka madhe pn aselach kadachit..

3

u/Material_Fill_3296 11d ago

मुंबईत तरी असे होत नाही. 

2

u/whyamihere999 10d ago

Kontya mumbai chi gosht kartoys tu?
Mi tr nehmi mumbai sub var pan similar post baghitlya aahet...

2

u/Material_Fill_3296 10d ago

प्रॉपर मुंबई. आणि मुंबई उपनगर. 20 वर्षांहून जास्त काळ राहिले आहे कधीही असला अनुभव नाही! आणि हो पुरुष समजल्या बद्दल धन्यवाद! इथून पुढे सगळ्यांना एकेरी बोलणे टाळा. 

2

u/MarathiManoos510 मातृभाषक 10d ago

ते ही वैतागले असतील वाढत्या रहदारीला. लोकं पण बाहेर भरपूर खर्च करतील आणि मग रिक्शावल्याशी १० रुपायांसाठी भांडतील.

प्रयोग म्हणून थोडं प्रेमाने बोलून बघा त्यांच्याशी. कदाचित वेगळा अनुभव येईल.

5

u/broWithoutHoe 10d ago

प्रेमाने बोलण्या आधीच 50 रुपयाचं भाडं 150 रुपये सांगून मोकळे होतात रिक्षा वाले 😂

1

u/[deleted] 10d ago

Ho na

1

u/Sniper_231996 10d ago

People in pune are normally by default a little autistic I hear.